1.

उताऱ्यात आलेल्या निसर्गातील घटकांमध्ये दिसणाऱ्या मानवी भावनांची विधाने सांगा.​

Answer»

१) हया स्वारीचा रुबाब काही औरच असतो.२) गुलाबाच्या फुलांची ऐट काय वर्णावी?३) पारिजातक तर कमालीचा निरिच्छ.४) हया रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणास कळे.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions