Saved Bookmarks
| 1. |
वाढदिवसाच्या दिवशी केक कापायला हे फायदेशीर आहे की नाही ते लिहा |
|
Answer» Answer: खरं म्हणजे आपल्या आजच्या आयुष्यात आपल्याला enjoyment च फक्त महत्वाची गोष्ट वाटते. पण माझ्या मते आपण वाढदिवसाच्या दिवशी आपला आनंद न पाहता इतरांची काळजी व गरीबांचा करायला हवा. म्हणून आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आनाथशाळ्यांना गाठ द्यावी त्यातच तर खरा आनंद आहे केक कापून पार्टी करण्यात नाही!HOPE THIS HELPS YOU...and SORRY yar meri marathi thodi weak hai.... |
|