InterviewSolution
This section includes InterviewSolutions, each offering curated multiple-choice questions to sharpen your knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.
| 8201. |
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध, भाषण, लेख |
|
Answer» ANSWER: आमच्या शाळेतील सौ. पाटील या माझ्या आवडत्या शिक्षिका आहेत. त्या आम्हाला मराठी हा विषय शिकवतात. त्या खूप प्रेमळ आहेत. अत्यंत कठीण धडा किंवा कविता त्या आम्हांला फार सोप्या भाषेत सांगतात. त्यांचे वाचन अफाट आहे. त्या आम्हाला नवनवीन गोष्टी सांगून आमच्यामध्ये नैतिकता रूजावी यासाठी प्रयत्न करतात. गरजू विद्यार्थ्यांना त्या नेहमी मदत करतात. अशा आमच्या या शिक्षिका खरंच आदर्श आहेत आणि मला त्या फार आवडतात. Explanation: |
|
| 8202. |
मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठी... |
|
Answer» नमस्कार! मी तुम्हा मुलांचा जिवाभावाचा मित्र क्रीडांगण बोलतोय. तुम्ही मला खेळाचे मैदान असेही म्हणता. जेव्हा तुम्ही माझ्या अंगावर आनंदाने उड्या मारून खेळता तेव्हा मला फार आनंद वाटतो. माझ्या अंगावर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करता. तेव्हा तुमचा उत्साह पाहून मला वेगळीच ऊर्जा मिळते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनांमुळे मलासुद्धा तुमच्या संस्कृतीची ओळख होते. परंतु जेव्हा तुम्ही माझ्या अंगावर कचरा टाकून घाण करता तेव्हा मला फार वाईट वाटते. मी तुमच्या इतक्या उपयोगी येतो तेव्हा कृपया मला अस्वच्छ करू नका आणि खेळण्यासाठी माझा चांगला वापर करा ही विनंती. Explanation: |
|
| 8203. |
मी पंतप्रधान झाले तर/झालो तर मराठी निबंध, भाषण, लेख |
|
Answer» ANSWER: लोकशाही देश म्हणून भारताला जगात एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. खरं तर, ती जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. प्रत्येक नागरिकाने अशा देशाचे पंतप्रधान होण्याची आशा बाळगणे स्वाभाविकच आहे. मीसुद्धा एके दिवशी पंतप्रधान होण्याची आशा करते. असे झाले तर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन जेणेकरून ते मला त्यांची प्रमुख म्हणून निवडतील. वास्तवात पंतप्रधान हाच देशाचा खरा राज्यकर्ता असतो आणि तो लोकसभेला जबाबदार असतो. पंतप्रधान राज्य करण्यासाठी आपले अधिकार वापरतो. मी पंतप्रधान झाले तर लोककल्याणाची खूप कामे करेन. सर्वांना अन्न, पाणी, निवारा, शिक्षण अशा मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करीन. भ्रष्टाचाराला आळा घालेन. समाजविघातक शक्तींचा नायनाट करेन. आदर्श पंतप्रधान कसा असावा याचे उदाहरण मी लोकांसमोर ठेवेन. Explanation: |
|
| 8204. |
जाहिरातींचे सामर्थ्य, फायदे मराठी निबंध, माहिती, भाषण, लेख |
|
Answer» ANSWER: उत्पादनाची अथवा एखाद्या सेवेची माहिती एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात हे प्रभावी माध्यम आहे. जाहिरातींमुळे ग्राहकांना विविध उत्पादने आणि त्यांच्या किंमती यांबद्दल माहिती मिळते. त्यांंना त्यांच्या इच्छेनुसार वस्तू निवडून घेता येतात. बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांविषयी ग्राहकांना माहिती असणे फार महत्वाचे आहे. जाहिरात ही तोंडी, छापील किंवा डिजिटल माध्यमातून केली जाते. नवनवीन उत्पादनांच्या प्रसारासाठी जाहिरात आवश्यक असते. Explanation: |
|
| 8205. |
माझे कुटुंब मराठी निबंध, भाषण, लेख | Essay on My Family in... |
|
Answer» ANSWER: 'लहान कुटुंब, सुखी कुटुंब' या म्हणीप्रमाणेच माझे कुटुंब लहान आणि सुखी आहे. माझे कुटुंब ५ व्यक्तींचे मिळून बनले आहे. माझ्या कुटुंबात आई, बाबा, आजी, मी आणि माझा लहान भाऊ असे पाच जण आहोत. माझे बाबा पोलीस आहेत. माझी आई गृहिणी आहे. त्याचसोबत ती शिवणकाम सुद्धा करते. मी आणि माझा भाऊ महाविद्यालयात शिक्षण घेत आहोत. आजी आमचे खूप लाड करते. माझे कुटुंब फार प्रेमळ आहे. सुखदुःखात आम्ही एकमेकांना भक्कम आधार देतो. मला माझे कुटुंब फार आवडते. Explanation: |
|
| 8206. |
मी पाहिलेली जत्रा, आमच्या गावची जत्रा मराठी निबंध, भाषण |
|
Answer» ANSWER: दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत माझ्या मामाच्या गावी मोठी जत्रा भरते. सुटी लागताच आम्हाला गावी जाण्याचे वेध लागतात. जत्रेच्या दिवशी घरात पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. मंदिरात जाऊन नैवैद्य दाखवला जातो. जत्रेनिमित्त नातेवाईक घरी येतात. गावात विविध प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी बाजार लागलेला असतो. आकाशपाळण्यात बसण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. विविध प्रकारचा खाऊ घेऊन विक्रेते बसलेले असतात. जत्रेत रात्री समाजप्रबोधनपर चित्रपट दाखवला जातो. अशी ही आनंददायी जत्रा मला फार आवडते. Explanation: |
|
| 8207. |
गुढीपाडवा सणाची माहिती, महत्व, इतिहास, निबंध मराठी मध्ये | Gudi... |
|
Answer» वसंत ऋतूच्या आगमनाच्या निमित्ताने भारतीय लोक विशेषतः महाराष्ट्रीयन लोक गुढी पाडव्याचा सण साजरा करतात. हा सण भारतीय उपखंडातील मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा दिवस महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा केला जातो. या सणाला संवत्सर पाडवो म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी लोक रांगोळ्या तयार करतात, गुढीचे झेंडे फडकावतात, नृत्य करतात आणि गोड आणि चवदार पदार्थ तयार करतात. Explanation: |
|
| 8208. |
मकर संक्रांति मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Makar Sankrant in... |
|
Answer» जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मकर संक्रांती येते. ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा आपला पारंपारिक सण आहे. आकाशात पतंग उडवून तरुण वर्ग आपला आनंद साजरा करतो. घरोघरी गोडाच जेवण होत. महाराष्ट्रात सुगड पूजन होत, ह्यादिवसापासून बायका हळदी,कुंकू घालतात. ह्या दिवशी तिळाचे पदार्थ आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. काळया रंगांचे कपडे ह्या दिवशी परिधान करतात. |
|
| 8209. |
रंगपंचमी सणाची मराठी माहिती निबंध, माहिती, भाषण, लेख |
| Answer» | |
| 8210. |
वटपौर्णिमा मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख, इतिहास, महत्व |
| Answer» | |
| 8211. |
निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निर्सगाचे महत्व मराठी निबंध... |
|
Answer» "हिरवे हिरवे गार गालिचे.." ही कविता तुम्ही तुमच्या लहानपणी ऐकली असेलच. हो बरोबर ह्या कवितेतील ओळी आपल्याला निसर्गाबद्दल बरच काही सांगून जातात. ह्या जगात निसर्गाला खूप मोठे स्थान दिले आहे. आपण जी श्वास घेतो ती हवा, पीतो ते पाणी आणि खातो ते अन्न सगळ निसर्गाची देण आहे. निसर्गाचे संरक्षण करणे, त्याला हानी न पोहचवणे हे सगळं आपल्या हातात आहे कारण आपल्या रोजच्या कामांमध्ये निसर्गाचा मोठा संबंध आहे. उंच उंच डोंगर, वाहणाऱ्या नद्या, मोठे झाड, कीलबिलणारे पक्षी, सुंदर प्राणी ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा निसर्गाचा प्रभाव असतो. असा हा निसर्ग मला खूप प्रिय आहे आणि त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. |
|
| 8212. |
इंधन बचत मराठी निबंध, भाषण, लेख Indhan Bachat Marathi Essay |
|
Answer» ईंधन ज्वलनशीलआहे. ईंधनाचे साठे जमिनीत आढळतात.आज जगभरात जेवढ्या गाड्या आहेत त्या सगळ्या पेट्रोल-डिझेलवर चालतात. पूर्वीपासून हे साठे वापरात आल्याने ते पुढील काही वर्षात संपण्याची चिन्ह आहेत.असे झाले तर जग धावायचं थांबेल.व्यवहार ठप्प पडतील म्हणेन ईंधनाचा वापर हा यापुढे कमी करून सायकल हा पर्याय होऊ शकतो.आपणचं आपल्या नैसर्गीक साधन संपत्तीचं जतन करायला हवे.पुढल्या पिढीला हे धन उरेल हे लक्षात घ्यायला हवं |
|
| 8213. |
कारगिल विजय दिवस मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Kargil Vijay... |
|
Answer» Answer: |
|
| 8214. |
मला पडलेले सुंदर, मजेदार स्वप्न मराठी निबंध, भाषण, लेख |
|
Answer» "स्वप्नात पाहिली बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग" मित्रांनो अशीच चित्र विचित्र स्वप्नं मला पडत असतात. एका स्वप्नात मी घनदाट जंगलात होतो, माझ्याबरोबर माझे दोन मित्र आले होते पण आम्ही मार्ग चुकलो आणि एकटा पडलो. माझ्याकडे ना खाणं होतं ना प्यायला पाणी. मी हळु हळु चालत होतो. संध्याकाळची वेळ जवळ येऊ लागली, सूर्य मावळला व सगळीकडे काळोख झाला. इतक्यात मला माझ्या मागून डरकाळी चा आवाज आला. माझे हात पाय कापू लागले. मी मागे बघितला तर वाघ उभा होता. तो माझ्याकडेच पळत येत होता एवढ्यात माझा गजर वाजला व मला जाग आली. |
|
| 8215. |
पाण्याचे महत्व मराठी माहिती निबंध भाषण लेख Importance of Water... |
|
Answer» पाणी हे जीवन आहे. पृथ्वीवरील १/४ भाग गोड्या पाण्याचा आहे. बाकीचे पाणी समुद्राच्या रूपात आहे म्हाजेच खारट. बरेचसे पावसाचे पाणी वाया जाते, ते साठवण्यासाठी च्या योजना कमी पडतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाण्याची गरजही तेवढीच असते. पाण्याचा वापर वेगवेगळा होतो. पाणी नसेल तर जीवसृष्टी नष्ट होईल, पाण्यापायी लोकांचे प्राण जातील. पाणी आहे तर आपण आहोत म्हणून पाणी हे जपून वापराव त्याचं मोल सगळ्यांनी जाणाव. |
|
| 8216. |
लोकमान्य टिळक मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Lokmanya Tilak in... |
|
Answer» लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा जन्म येथे झाला.स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारचं हे त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील ब्रिद वाक्य अनेकांना प्रेरणादायी ठरले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बाळ गंगाधर यांनी अथक परीश्रम घेतले. भारतीय जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली होती.पडखर आणि स्पष्ट वक्तेपणा या गुणांमुळे इंग्रज टिळकांना घाबरत. लोकमान्य बाळ गंगाधर महाराष्ट्राची शान आहेत |
|
| 8217. |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माहिती, निबंध, भाषण| Dr. Babasaheb... |
| Answer» | |
| 8218. |
एका झाडाचे मनोगत, आत्मवृत्त मराठी निबंध, भाषण, लेख |
|
Answer» कधीतरी झाड होऊन बघावे अस मला नेहमी वाटतं. आनंदाचं झाड व्हायला मला खूप आवडेल, कारण माझ्या प्रत्येक फांदीवर येणारी पान, फुलं, फळं हे आनंद देऊन जातात. लोक माझ्या छायेखाली विसावतात. माझ्या अंगा खांद्यावर पक्षी घरटे बांधतात, पिल्ले वाढवतात, हे मला खूप आवडतं. माझ्यामुळे निसर्गात समतोल राहतो. प्राणवायू चा पुरवठा होतो. थंडगार वारा वाहतो. मी जमिनीची धूप थांबवतो. |
|
| 8220. |
शिक्षक दिन भाषण, निबंध मराठी मध्ये – ५ सप्टेंबर २०१९ |
|
Answer» "गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा" ह्या ओळी माझे शिक्षक ह्यांना लागू पडतात. आज आपण सगळे लोकं शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलेले आहोत. आपल्या अभ्यासक्रमात शिक्षक आपल्याया बरच काही शिकवतात असेच पाटील सर माझे आवडते शिक्षक! ज्ञान, विज्ञान, करमणूक शिकता शिकता त्यांच्या अंगची शिस्त पण आम्हाला लाभली. प्रेम, परोपकार, माणुसकी ह्या गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. असे ह्या आदर्श शिक्षकांचा मी विद्यार्थी होतो ह्याचा मला अभिमान आहे. |
|
| 8221. |
मी केलेली सहल, आमची सहल मराठी निबंध, भाषण, लेख |
|
Answer» गेल्याच महिन्यात शाळेतून राणीच्या बागेत आमची सहल काढण्यात आली. पूर्वीची राणी बाग आणि आताची यामध्ये फरक दिसला. निसर्गरम्य अशा राणी बागेत हत्तीने आमचे स्वागत केले. जिराफ, गेंडा, झेब्रा, हरीण, काळवीट, मोर, लांडोर ह्यांचा सह वाघ, सिंह, अस्वल, कोल्हा आराम करत होते. माकड उड्या मारत होती. रंगीत पक्षी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. दुपारच्या जेवणानंतर जलचर प्राणी पाहण्याचा आनंद घेतला, ते सगळं चित्र डोळ्यात साठवून संध्याकाळी आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. |
|
| 8222. |
जीवनात शिस्तीचे महत्व मराठी निबंध भाषण | Importance of Discipline |
|
Answer» शिस्तीचा गुण माणसामध्ये आढळतो पण सगळेच त्याच पालन करतात अस नाही. प्रत्येकाने शिस्त अंगी बाणली तर प्रत्येकालाच फायदा होईल. शिस्त आयुष्याला अर्थ लावते, आपल व्यक्तिमत्व घडवते, आणि आपला विकास करते. लहान मुलांवर संस्कार करताना त्यांना शिस्तीचे धडे द्यायला हवेत, जेणेकरून उद्याचा भारत विकासाची गती गाठेल.साने गुरुजी, सावरकर ह्यांच्या मध्ये असलेल्या शिस्तीचे धडे प्रत्येकाने गिरवायला हवेत. |
|
| 8223. |
रक्षाबंधन मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Rakshabandhan Marathi... |
|
Answer» श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेनंतर रक्षाबंधन हा सण येतो. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे दर्शन ह्या सणात दिसून येते. ह्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे जातात. बहीण त्यांची आरती ओवाळून भावाच्या हातात राखी बांधते. ह्या राखीमुळे भावा बहिणीच्या नात्यातल प्रेम वाढीस लागत. भावाने बहिणीची रक्षा करावी, तिला संरक्षण द्यावं ह्यासाठी आपल्याकडे रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा करतात. |
|
| 8224. |
Anchoring Script for College Gathering in Marathi स्नेहसंमेलन... |
| Answer» | |
| 8225. |
तिहेरी तलाक वर निबंध, भाषण – तीन तलाक विधेयक काय आहे? |
| Answer» | |
| 8226. |
महात्मा गांधी मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Mahatma Gandhi... |
| Answer» | |
| 8227. |
अतिवृष्टी, महापुराचे थैमान मराठी, निबंध, भाषण, लेख |
|
Answer» अतिवृष्टी व महापुराचे थैमान अतिवृष्टी म्हणजे जोरदार पाऊस. अशा जोरदार आणि जास्त प्रमाणाचा पाऊस पडल्यामुळे जर पाणी साचले आणि लोकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला महापूर म्हणतात. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. दर वर्षी कोकणात भरपूर पाऊस पडतो. ह्या गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि रोहा शहरात पावसाने महापुरासह थैमान घातले. सुरवातीला जोरात पावसाला सुरवात झाली पण नेहमी पावसाची सवय असलेल्या रोहेकरांना काही नवीन वाटले नाही. रात्र भर पाऊस पडला आणि कुंडलिका नदीला भरती आली. सकाळी पहिले तर नदीचा पूल बुडून गेला होता आणि काही दुकानांमध्ये पाणी भरले होते. रस्त्यावर सुद्धा पाणी भरले होते आणि पाऊस वाढत चालला होता. ज्यांचा घरात पाणी भरले त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. ह्या महापुरात खूप नुकसान झाले. गायी म्हशी वाहून गेल्या. वाहने वाहून गेली. सुदैवाने जिवीत हानि झाली नाही तरी मालमत्तेचे भरपूर नुकसान झाले. |
|
| 8228. |
स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट माहिती, निबंध, भाषण मराठी मध्ये |
| Answer» | |
| 8232. |
1cm+3.4cm6cm can be to draw a triangle . |
|
Answer» Answer: no Explanation: because the SUM of two smaller SIDES must be greater than that of THIRD side. And in this case it is not possible |
|
| 8233. |
రైతుతొ ముఖాముఖీ /ఇంటర్వ్యూ |
|
Answer» i CANT UNDERSTAND your language Explanation: |
|
| 8234. |
Essay on your school exhibition |
|
Answer» Answer: Brainly.in What is your question? 1 Secondary School English 5 points Essay on exhibition in our school of 250 words please can you help me Ask for details Follow Report by Dmkiran 20.01.2018 Answers Me · Beginner Know the answer? Add it here! mantasakasmani mantasakasmani Ace Our first impression on entering the grounds was that whole thing LOOKED like a fairyland. The vast space was decorated in magnificent, bright and purple colour and lit up with countless lights. MEN, women and children were moving from corner to corner, admiring the beauty of all kinds of stalls set up. These stalls were like small shops. While the stalls made a very interesting sight, what attracted US most was the Children's Corner in the exhibition. The Children's Corner was crowded with boys and girls. All types of amusements could be seen here. Children and some grown-ups were enjoying the giant wheel, wooden hoses, dodge-cars, railway TRAIN and other things. I too had my share of fun with my friends and returned home after enjoying a most delightful evening. |
|
| 8237. |
Slogan on independence day in Sanskrit |
|
Answer» भारतो मम देशोऽयं भारतीयाश्च बान्धवाः । परानुरक्तिरस्मिन् मे देशेऽस्ति मम सर्वदा ॥१॥ समृद्धाः विविधाश्चास्य या देशस्य परम्पराः । सन्ति ताः प्रति मे नित्यम् अभिमानोन्नतम् शिरः ॥२॥ प्रयतिष्ये सदा चाहम् आसादयितुम् अर्हताम् । येन तासाम् भविष्यामि श्रद्धायुक्तः पदानुगः ॥३॥ संमानयेयं पितर वयोज्येष्ठान् गुरुंस्तथा । सौजन्येनैव वर्तेय तथा सर्वैरहं सदा ॥४॥ स्वकियेन हि देशेन स्वदेशीयैश्च बान्धवैः । एकान्तनिष्ठं आचारं प्रतिजाने हि सर्वदा ॥५॥ एतेषामेव कल्याणे समुत्कर्षे तथैव च | नूनं विनिहितं सर्वं सौख्यं आत्यन्तिकं मम ||६|| Explanation: |
|
| 8238. |
They said mohan can decorate the temple very nicely |
| Answer» | |
| 8239. |
जननी जन्मभूमिश्च स्वादिपि गरीयसी hindi essay |
|
Answer» जन्म देने वाली जन्म भूमि का सम्मान करेंगे |
|
| 8241. |
write a letter to your friend about how you enjoyed your summer holidays in your grandmother's house-letter in telugu |
| Answer» | |
| 8242. |
Role of Mahatma Gandhi in modern in Indian education home |
|
Answer» Answer: FREE and compulsory EDUCATION should be given to all children for a period of SEVEN YEARS |
|
| 8243. |
What is the object fall down firstNoodlesApple? |
|
Answer» apple, because of the gravitational force the objects which have more DENSITY will FALL FIRST. |
|
| 8244. |
Question answers of the little round red house in the test book |
| Answer» | |
| 8245. |
A steal rod of 3 c.m dia. & 5 m longis connected to two grips, and the red ismaintained at a temperature of 95°c.Determined stresses Full exerted whenthe temperature falls to 30°c. If1) the ends do not yield.2)The ends yield by 0.12cm.and E=2×10Mi Nam Claxola |
| Answer» | |
| 8246. |
Please answer it fast frnds please |
|
Answer» Answer:
Explanation: |
|
| 8247. |
given that the decision boundary separating in two classes is linear, what can be inferred about the discriminating function of the two classes |
|
Answer» Dkkjkslldoysitutyyqeadhaanxxxmmxvmgx |
|
| 8248. |
Who is the education minister of Punjab |
Answer» ARUNA CHAUDHRY is the EDUCATION MINISTER of PUNJAB...... |
|
| 8249. |
உவமை ஆணி vilakuga in Tamil |
|
Answer» Explanation: l don't KNOW Tamil SORRY FRIEND but FOLLOW me and MAKE me brainlist |
|
| 8250. |
Kalakayika malsaram composition |
|
Answer» Answer: i am a MALAYALI first you should give me THANKS and RATING then only answer Explanation: |
|